Maharashtra\'s Updated Unlock Guidelines: महाराष्ट्रात हॉटेल्स, मॉल रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास मुभा; पहा नव्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद
2021-08-12 30
काल राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जाणून घेऊयात राज्यात नव्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद राहणार.